Using PyFoam Utilities - Marathi

212 visits



Outline:

- PyFoam युटिलिटिज - युटिलिटिजची रचना आणि प्रकार - कमांड लाईनवरून PyFoam युटिलिटिज कार्यान्वित करणे - टॅब कंप्लिशनच्या सहाय्याने सर्व युटिलिटिज बघणे - PyFoamRunner.py आणि PyFoamSamplePlot.py या दोन युटिलिटिजचा वापर - सॉल्व्हर्स कार्यान्वित करण्यासाठी आणि लॉग फाईल्स तयार करण्यासाठी pyFoamRunner.py चा वापर - डेटा प्लॉट करण्यासाठी pyFoamSamplePlot.py चा वापर - shock Tube केसचा सेटअप - केस कार्यान्वित करण्यासाठी आणि लॉग्जचे विश्लेषण करण्यासाठी pyFoamRunner.py चा वापर - pyFoamSamplePlot.py च्या सहाय्याने डेटा दृश्यरूपात बघणे