Using Template files in PyFoam - Marathi

340 visits



Outline:

- PyFoam टेंप्लेट फाईल्स - टेंप्लेट फाईल्सचा सिंटॅक्स - टेंप्लेट फाईल्समधे व्हेरिएबल प्रतिस्थापन करण्याची पध्दती - टेंप्लेट फाईल्समधील Python कोड - Wedge15Ma5 केससाठी को-ऑर्डिनेटस मिळवणे - को-ऑर्डिनेटस मिळवण्यासाठी टेंप्लेट फाईल तयार करणे - Wedge15Ma5 मधे त्या व्हॅल्यूज प्रतिस्थापित करून वापर करणे - blockMeshDict फाईल तयार करण्यासाठी Python कमांडस - blockMeshDict फाईल तयार करणे - टेंप्लेट फाईलमधे विविध व्हॅल्यूज बदलणे